Slider Image
Slider Image
Slider Image

ग्रामपंचायत कार्यालय वडगाव मध्ये आपले स्वागत आहे...

Line

आमचे गाव हे एक समृद्ध इतिहास आणि संस्कृती असलेले छोटे समुदाय आहे. अनेक पिढ्यांपासून येथे राहणारे कुटुंबे एकत्र येऊन एक मजबूत समुदाय तयार करतात. शेतकी हे आमच्या गावाचे मुख्य व्यवसाय आहे. येथील उपजत धान्य, भाज्या आणि फळे या परिसरात प्रसिद्ध आहेत. शिक्षण, आरोग्य आणि विकास या सर्व क्षेत्रांमध्ये आमचे गाव प्रगती करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही पारंपरिक मूल्यांना जपत आहोत.

माहिती फोटो

वडगाव हे तालुक्याच्या आग्नेय दिशेला आहे.तालुक्यापासून 30 किलो मीटर अंतरावर आहे.बीड जिल्हाच्या बोर्डरवर आहे.वडगाव येथे बेलापरा मध्यम प्रकल्प आहे. तलाव असल्यामुळे गाव पूर्णपणे बागायती आहे.गावा मध्ये पुरातन वाघेश्वर मंदिर आहे.येथे लांब गुहा आहे.येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.येथे भाविक दर्शनाला येतात.

गावामध्ये सालासीद बाबा मंदिर असून येथे गावाची मोठी यात्रा भरते.

गावाची सामान्य माहिती

एकूण लोकसंख्या
2752
पुरुष
1462
महिला
1290
पाणीपुरवठा आणि स्वच्छता
314
रस्ते आणि रस्त्यावरील दिवे
48
शाळा,अंगणवाडी
8
स्वयं-साहाय्य गट
30
वाचनालये,खेळाचे मैदान
5
आरोग्य शिबिरे
5

आगामी कार्यक्रम